पिंपरी मध्ये ३ लाखाचं गोल्ड मास्क | Pimpri Chinchwad News | Corona Masks

2021-09-13 51

कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. यात पुणेकरही मागे नाहीत. पिंपरी चिंचवडमधील एका हौशी व्यक्तीने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे.
हल्ली कोणी काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी चांदीचा कोरोना मास्क तयार केलेल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीचा फोटो समोर आला होता. त्यांनी चक्क ६० ग्रॅम चांदीचा एक मास्क तयार करून घेतला होता. त्याची किंमत ३ हजार ९०० रूपये इतकी होती.
सौजन्य ani news
#lokmat #Gold Mask #Coronafacemask #Coronavirus #Lockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires